Author: AISSMScop_user
NSS Special Camp News 2025-26
हिवरेत ‘एआयएसएसएमएस – फार्मसी‘ चे हिवाळी शिबिर – २०२५ – २०२६ सवित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीस सेवा योजना अतंर्गत व त्याअनुषंगाने हिवरे (ता. पुरंदर) येथे पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या विदयार्थ्यांचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर पार पाडले. २० ते २६ डिसेंबर, २०२५ या कालावधीत हे शिबिर झाले. सात दिवसांच्या शिबिरादरम्यान […]
Read more...